एक्स्प्लोर

ZP Panchayat Samiti By-elections Nandurbar : खासदार हिना गावित यांची बहीण डॉ. सुप्रिया गावित विजयी

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.

निवडणूक व्हिडीओ

Local Body Election | आजचा दिवस आनंदाचा, न्यायालयाच्या निर्णयावर Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया
Local Body Election | आजचा दिवस आनंदाचा, न्यायालयाच्या निर्णयावर Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Corona Update: कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
Shubhanshu Shukla Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
डोमकावळे कावकाव करतायत
डोमकावळे कावकाव करतायत" उद्धव-राज ठाकरेंच्या मोर्च्यावरून संजय राऊतांचा सरकारला टोला..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Ajit Pawar on Hindi Language : पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच- अजित पवार
ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray: समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Corona Update: कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे एका महिन्यात 135 मृत्यू; गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 2086 वर
Shubhanshu Shukla Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
Video: शुंभाशू शुक्ला म्हणाले, अंतराळातून भारताची भव्यता, दररोज 16 सूर्योदय अन् 16 सूर्यास्त पाहतोय!
डोमकावळे कावकाव करतायत
डोमकावळे कावकाव करतायत" उद्धव-राज ठाकरेंच्या मोर्च्यावरून संजय राऊतांचा सरकारला टोला..
Yugendra Pawar: आजोबा बर्थडेला म्हणाले, जास्त लांबवू नका, अक्षता टाकायची संधी कधी देताय? अन् आता युगेंद्र पवारांनी साखरपुड्याची बातमी दिली!
आजोबा बर्थडेला म्हणाले, जास्त लांबवू नका, अक्षता टाकायची संधी कधी देताय? अन् आता युगेंद्र पवारांनी साखरपुड्याची बातमी दिली!
MNS on Devendra Fadnavis: हिंदीहृदयसम्राट, मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी; मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
हिंदीहृदयसम्राट, मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी; मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
Beed Accident: बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या, तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर
बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या, तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर
पाकिस्तानी सैन्याचा रक्तपात सुरुच; उत्तर वझिरीस्तानात आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिक ठार, 10 जखमी, स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले
पाकिस्तानी सैन्याचा रक्तपात सुरुच; उत्तर वझिरीस्तानात आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिक ठार, 10 जखमी, स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले
Embed widget