एक्स्प्लोर
Madhya Pradesh New CM : मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात, Mohan Yadav नवे मुख्यमंत्री
मोहन यादव होणार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री
भाजपच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा होणार उपमुख्यमंत्री
नरेद्र सिंह तोमर होणार मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष
शिवराज सिंहांच्या कॅबिनेटमध्ये शिक्षणमंत्री होते यादव
मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात
उज्जैन दक्षिण या मतदारसंघातून २०१३ मध्ये पहिल्यांदा निवडून आले यादव
त्यानंतर २०१८ आणि २०२३च्या निवडणुकीत पुन्हा विजय
आणखी पाहा





















