एक्स्प्लोर
हायकोर्टच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अकरावी प्रवेशासंदर्भातला निर्णय घेऊ : Varsha Gaikwad
हायकोर्टच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अकरावी प्रवेशासंदर्भातला निर्णय घेऊ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली असून दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या निकालावर स्थगिती देण्याच्या मागणी सुद्धा हायकोर्टने फेटाळून लावली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















