एक्स्प्लोर
SSC Paper : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांकडून बोर्डाच्या पेपर तपासणीस नकार, निकालावर परिणाम
दहावी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी नकार दिला. राज्यभरातून 25 हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या शिक्षकांनी तपासण्यासाठी आलेले पेपर बोर्डाकडे पुन्हा पाठवण्यात आले आहेत. एसएससी बोर्डाकडून मात्र शिक्षकांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















