एक्स्प्लोर
SANJAY RAUT : महाविद्यालयाला सावरकरांचं नाव देण्याआधी त्यांना भारतरत्न द्या, शिवसेनेचा टोला ABPMajha
दिल्ली विद्यापीठाअंतर्गत प्रस्तावित असलेली महाविद्यालयं आणि केंद्रांना स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार पटेल, महात्मा फुले यांची नावं दिली जाऊ शकतात. याशिवाय सुषमा स्वराज, अरुण जेटली यांची नाव दिली जातील अशीही चर्चा आहे. त्यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. महाविद्यालयाला सावरकरांचं नाव द्या, पण आधी त्यांना भारतरत्न द्या, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
आणखी पाहा


















