एक्स्प्लोर
NTSE : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना तात्पुरती स्थगित, NCERTनं प्रसिद्ध केली माहिती ABP Majha
देशातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना तात्पुरती स्थगित करण्यात आलीय.. ही परीक्षा स्थगित करण्याबाबतचे परिपत्रक NCERTने प्रसिद्ध केलंय.. या योजनेसाठी 31 मार्च 2021 पर्यंतची मान्यता देण्यात आली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण


















