एक्स्प्लोर
JOB MAJHA : अर्थ मंत्रालयात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध! जॉब माझा
लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.
आणखी पाहा


















