एक्स्प्लोर
FYJC CET : अकरावी प्रवेशाची सीईटी रद्द, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया ABP Majha
अकरावी प्रवेशाची सीईटी रद्द झाली असून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी हाटकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















