एक्स्प्लोर
नवी दिल्ली : विमानात पायलट-प्रियसीचं भांडण, सोमय्यांची कारवाईची मागणी
मुंबईकडे येणाऱ्या विमानात वैमानिकानं सहवैमानिक प्रेयसीच्या श्रीमुखात भडकावलीय.
जेट एअरवेजच्या लंडन ते मुंबई उड्डाणदरम्यान वैमानिक आणि सहवैमानिकात झालेल्या भांडणामुळे प्रवाशी आणि केबिन क्रूची चांगलीच भंबेरी उडाली. १ जानेवारीला ही घटना घडली. विशेष म्हणजे विमान हवेत असतानाच दोघे कॉकपीट सोडून गॅलरीत भांडत बसले. क्रूच्या सदस्यांनी विनवणी करून त्यांना दोनदा कॉकपीटमध्ये पाठवलं. बराच फिल्मी ड्रामा झाल्यानंतर कसेबसे विमान उतरवण्यात आलं आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement