एक्स्प्लोर
Insurance चे 37 कोटी मिळवण्यासाठी अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार, मनोरुग्णाची सर्पदंश देऊन हत्या
37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या करून स्वतःचा मृत्यू दखवण्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर येथे घडला आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक केली आहे.
आणखी पाहा























