एक्स्प्लोर
Mumbai : घानामधील नागरिकाकडून मुंबई विमानतळावर 13 कोटी रुपयांचं कोकन जप्त
घानामधील एका नागरिकाकडून 1,300 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलंय.. याची किंमत 13 कोटी इतकी आहे. घानामधून या व्यक्तीला 28 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने सेवन केलेल्या कोकेनच्या 87 कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
हिंगोली
छत्रपती संभाजी नगर
विश्व























