एक्स्प्लोर
Black Magic | भंडाऱ्यात जादूटोण्याच्या संशयावरून चौघांना जाळण्याचा प्रयत्न,ग्रामस्थांकडून बेदम मारहाण
भंडारा जिल्याच्या तुमसर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून चार लोकांवर अमानुष मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळेत पोलीस त्याठिकाणी पोहोचल्यामुळे एक मोठी घटना टळली आहे. या चारही लोकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून पोलिसांनी 24 जणांवर गुन्हे दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
आणखी पाहा























