एक्स्प्लोर
Mumbai Sakinaka Case : साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, मुख्य आरोपी अटकेत
मुंबईच्या साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक करण्यात आलीय आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या इतरांचाही अजून पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही घटना मुंबईच्या साकीनाका येथील खैरानी रोड येथे घडली.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















