एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिपळून : 7/12वरून परशुराम देवस्थानचं नाव कमी करण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे आणि परशुराम या दोन गावातील हजारो लोक आज रस्त्यावर उतरली आहेत. या दोन गावातील जमिनीवर १९७० नंतर सरकारनं परशुराम देवस्थानचं नाव लावलं आणि तेव्हापासून या गावांचा विकास ठप्प झाला. प्रत्येक शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर शेतकऱ्याच्या नावाबरोबर देवाचं नाव असल्यानं ना इथला शेतकरी आपल्या जमिनीत घर बांधू शकत ना इथं बँकेचं कर्ज मिळतं. इतकेच काय तर १९७० नंतर या गावात आलेल्या नुकसानभरपाईचा एकही रुपया या गावातील शेतकऱ्याला मिळाला नाही.
महाराष्ट्र
Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
Zero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha
Zero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha
Job Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement