एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO | शहीद निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेता आणि आई सुषमा यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
14 फेब्रुवारीला पुलवामा हल्यात महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले तर 27 फेब्रुवारीला काश्मिरच्या बडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना वीरमरण आलं. निनाद यांच्या जाण्यानं अवघा महराष्ट्र हळहळला. शहीद निनाद मांडवगणे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विजेता, त्यांची मुलगी, आई-वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. निनाद यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. या परिवाराचं दुःख आपल्या कल्पनेपलिकडचं आहे. पण निनाद यांनी बजावलेल्या देशसेवेचा त्यांना सार्थ अभिमान आहे. निनाद यांच्या पत्नी विजेता आणि त्यांच्या मातोश्री सुषमा मांडवगणे यांच्याशी केलेली ही बातचीत.
मुंबई
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
ABP Majha Headlines : 9 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Cyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement