एक्स्प्लोर
चंद्रपूर : खर्रा आणि 10 रुपयांच्या आमिषानं 3 मुलींवर अत्याचार, दोघे अटकेत
चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुलींवर शाळेजवळील प्रसाधनगृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात विसापूर या गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शाळेच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात हा प्रकार घडला. या दोन्ही वेगवेगळ्या घटना असून एकाच दिवशी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
20 वर्षीय सूरज हनवते आणि 50 वर्षीय लालाजी पिंगळे अशी आरोपींची नावं आहेत.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement