एक्स्प्लोर
मंदीत संधी! क्लिनिंगच्या व्यवसायातून लाखोंचा नफा, 10-20 हजारात करू शकता हा व्यवसाय! उस्मानाबाद
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली ही मंदी अनेकांना बेरोजगार केलंय, अशातच पुन्हा उभं राहण्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे. उस्मानाबादच्या आनंद दीक्षित याने एक स्क्रबिंग मशीन तयार केलंय ज्यातून तो लाखोंचा नफा कमावतोय, हा व्यवसाय 10 ते 20 हजरा रुपयांमध्ये तुम्हा करू शकता. त्यामुळे या मंदीत ही संधी जरूर मिळवा.
आणखी पाहा























