एक्स्प्लोर
Asia's Richest Man : Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani is Richest Man : गेल्या दोन वर्षामध्ये गौतम अदानींच्या ( Gautam Adani) संपत्तीत वेगाने वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. ती इतकी वाढलीय की आता गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अबांनींना ( Mukesh Ambani) मागे सारत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने, त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
आणखी पाहा























