एक्स्प्लोर
Union Budget 2023 : मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या उद्याच्या अर्थसंकल्पाची... उद्या मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे... पुढच्या वर्षी निवडणुका असल्यानं उद्याच्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे लक्ष लागलंय... करदाते, गुंतवणूकदार, शेतकरी यांच्या उद्याच्या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षा आहेत... शिवाय पर्यावरणपूरक योजना घोषित होण्याचीही शक्यता आहे.. गृहिणींना आणि नोकरदार महिला वर्गाला मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून काय मिळणार हे ही पाहावं लागेल.. उद्या सकाळपासून एबीपी माझावर अर्थ बजेटचं महाकव्हरेज तुम्ही पाहू शकणार आहात...
अर्थ बजेटचा 2024
INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : Tax Slab : असे असतील नव्या कर प्रणालीतील बदल : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : आंध्र प्रदेशसाठी मोठी आर्थिक तरतूद, 50 हजार कोटींची तरतूद : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement