एक्स्प्लोर

Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman

Union Budget 2024 Whats Costlier What Cheaper: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या. 

अर्थ बजेटचा 2024 व्हिडीओ

INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन
INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : तेराव्याची जेवणं आटोपून घराकडची वाट धरली, पण वाटेतच काळानं घाला घातला; भीषण अपघातात 15 जणांनी जीव गमावला
तेराव्याहून घरी परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात 15 जण ठार, तर इतर 15 गंभीर जखमी
Raigad Nagothane Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या 
Vistara flight Mumbai to Frankfurt : बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
Samarjeetsinh Ghatge Meets Raju Shetti : समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 PM : 6 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBJP Mega Plan Special Report : नितीन गडकरींची तोफ महाराष्ट्रात धडाडणार!Ladki Bahin Yojna Special Report : लाडकी बहीण योजनेवरून महायुतीतच खडाखडी9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : तेराव्याची जेवणं आटोपून घराकडची वाट धरली, पण वाटेतच काळानं घाला घातला; भीषण अपघातात 15 जणांनी जीव गमावला
तेराव्याहून घरी परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात 15 जण ठार, तर इतर 15 गंभीर जखमी
Raigad Nagothane Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या 
Vistara flight Mumbai to Frankfurt : बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
Samarjeetsinh Ghatge Meets Raju Shetti : समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
Indian Army : भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
Kolhapur Road : कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
Gondia News :मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला; अवघ्या दोन महिन्यातच पुलाला पडल्या भेगा
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला; अवघ्या दोन महिन्यातच पुलाला पडल्या भेगा
Navnath Waghmare on Abdul Sattar : मनोज जरांगेंना पेट्या द्यायच्या आणि स्वतःची खूर्ची पक्की करण्याचा प्रयत्न; ओबीसी नेत्याचा अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
मनोज जरांगेंना पेट्या द्यायच्या आणि स्वतःची खूर्ची पक्की करण्याचा प्रयत्न; ओबीसी नेत्याचा अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
Embed widget