एक्स्प्लोर
Best Tax Saving Investment Plan : नोकरदारांनी करनियोजन कसे करावे? ABP Majha
कर वाचावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. त्यासाठी करबचत गुंतवणूक करता येते हेही माहीत असतं बऱ्याचजणांना. पण नक्की कुठे करावी आणि किती करावी? याबाबत मात्र मनात अनेक शंका असतात. कर नियोजन म्हणजेच, आर्थिक नियोजनाचा एक भाग. त्यामुळे हे पाऊल उचलताना आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण नेमकं कसं? ते जाणून घेऊया...
आणखी पाहा























