एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : जुने कपडे द्या, नव्या वस्तू घ्या; पुण्यातील स्वप्निल जोशीचा अनोखा प्रयोग
तुमचे जुने कपडे द्या, आणि त्याबदल्यात तुमच्याच कपड्यांपासून तयार झालेल्या बॅग्स घरी न्या. अशी ऑफर आली तर कोणाला आवडणार नाही. पुण्यातल्या स्वप्नील जोशी या तरूणानं असाच एक अनोखा प्रयोग दोन वर्षांपासून सुरु केला आहे. इको रिगेन असं त्याच्या प्रयोगाचं नाव आहे. तुमच्या जुन्या कपड्यांपासून बॅग्ज, वॉलेट्स, कपड्यांची कॅरी बॅग, डोअर मॅट, चादर, ट्रॅव्हल बॅग अशा विविध वस्तू तुम्ही तयार करुन घेऊ शकता.
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होण्याआधीपासूनच स्वप्निलने हा उपक्रम सुरु केला होता. आता त्याची पाच जणांची टीम आहे. किलोवर जुने कपडे देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी तयार करुन घेणं, यामुळे महिला वर्ग तर नक्की खूश आहे. तर आज या प्रयोगाविषयी सांगायला स्वप्निल आपल्यासोबत आहे..

महाराष्ट्र
Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही
Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली
BJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज 8 AM टॉप हेडलाईन्स 07 नोव्हेंबर 2024
Wardha Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement