एक्स्प्लोर

VIDEO | भवानी तलवारीची प्रतिकृती साकारणारे प्रा. नामदेवराव जाधव यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची धार ज्या तलवारीने अनुभवली आहे त्या भवानी तलवारीची प्रतिकृती आता जगप्रदक्षिणा करण्यासाठी सज्ज झालीये.
ज्या तलवारीने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक पराक्रम पाहिले… ती तलवार म्हणजे भवानी तलवार… आज ही तलवार प्रत्यक्षात आपल्याकडे नाही, पण शिवभक्तांना ही तलवार पाहता यावी यासाठी इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव यांनी या तलवारीची प्रतिकृती साकारली आहे…
शिवाजी महाराजांनी वापरलेल्या भवानी तलवारीप्रमाणेच ही तलवार साडेचार फूट लांबीची असून तिचे वजन 1200 ग्रॅम आहे. तीन तोळे सोने व पोलादामधील कमानी या धातूचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील सत्यजित वैद्य यांनी ही तलवार साकारलीये. या तलवारीचे ब्लेड स्टेनलेस धातूपासून तयार केलेले आहे. या धातूला दोनशे ते तीनशे वर्ष गंज लागत नाही. त्याचे आयुष्य मोठे आहे, त्याला धार चांगली असून ती कमाणी धातूपासून तयार करण्यात आली आहे. ही तलवार आहे. साडेचार फूट लांबीची असुन तलवार बनविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला.
6 फेब्रुवारीपासून जगभरात ‘भवानी तलवार दर्शन सोहळा’ करण्यात येणार आहे. या दिवशी ठाण्यातील दिवा येथे पहिला भवानी तलवार दर्शन सोहळा आहे. 1 ते 10 मे दरम्यान माॅरिशसमध्ये ही तलवार पाहता येईल.
आज या तलवारीचा इतिहास आणि तिच्या प्रतिकृतीविषयी बोलण्यासाठी स्वतः नामदेवराव जाधव सर आपल्यासोबत आहेत

बातम्या व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
Nanded News: नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Suraj Chavan Rada | मारहाण प्रकरणी Suraj Chavan यांची दिलगिरी, गैरसमज दूर करणार
Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
Mumbai Rains | पुणे, Mumbai मध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले, चाकरमान्यांना त्रास
Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
Nanded News: नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
BJP BMC Election 2025: उद्धव-राज ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं मायक्रोप्लॅनिंग, डाव कसा उलटवणार? भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
उद्धव-राज ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं मायक्रोप्लॅनिंग, डाव कसा उलटवणार? भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
Crime : दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
Embed widget