एक्स्प्लोर

BJP BMC Election 2025: उद्धव-राज ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं मायक्रोप्लॅनिंग, डाव कसा उलटवणार? भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

BJP strategy for BMC Election 2025: भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायचा आणि मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांना खास सूचना

BJP strategy for BMC Election 2025: अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातील भाजप आमदारांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या होत्या. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्त्वाच्या कामांची यादी देण्याची सूचना केली. ज्या कामांमुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशा मतदारसंघातील पाच कामांची यादी द्यावी, ही कामं सरकारकडून तत्परतेने मार्गी लावली जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिले आहे. मुंबईतील भाजप (BJP) आमदारांशीही याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काय करायचे, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. (BMC Election 2025)

या बैठकीत भाजप आमदारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची फारशी फिकीर करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केल्याचे समजते. उद्धव आणि  राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले तर मतांच्या टक्केवारीत नक्कीच फरक पडेल. पण मराठी-अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपलाही होऊ शकतो. राज आणि उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक निवडून आले तरी पालिकेवर त्यांचीच सत्ता येईल असे नाही, असे मत भाजप आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला शिंदे गट आणि अजित पवार गटासोबतच लढायचे आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपने आखली रणनीती

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपने रणनीती आखली आहे. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे. यासाठी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रात मराठी मतदारांशी संपर्क वाढवण्याच्या सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा

मिशन मुंबई, महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
Embed widget