एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : औरंगाबाद : बेगमपुरात तीन मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही
औरंगाबादमधील बेगमपुरा येथे तीन मजली इमारत कोसळली आहे. पहाटे चारच्या सुमारास आधी इमारतीचा समोरचा भाग कोसळला... त्यानंतर इमारतीतील रहिवासी बाहेर पडले...त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तीनमजली इमारतीत 20 ते 25 नागरिक राहत असल्याची माहिती आहे... सध्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी उपस्थित आहे.. आणि कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे... तरी, कोसळलेली इमारत ही जुनी आणि मोडकळीस आलेली होती अशी माहिती आहे...
राजकारण
Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















