एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडलीवर जीवघेणा हल्ला
मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात हल्ला झाला. शिकागोतील तुरुंगात त्यांच्यावर 8 जुलै रोजी हल्ला झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षिदार झालेला हेडली सध्या शिकागोतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 8 जुलैला दोन कैद्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला त्यांनी नेमका का केला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























