एक्स्प्लोर
Advertisement
कोची : शिपयार्डमधील ओएनजीसीच्या जहाजात स्फोट, 4 कामगारांचा मृत्यू
कोची शिपयार्ड येथे दुरुस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या सागर भूषण जहाजावर झालेल्या स्फोटात 4 कामगार ठार झालेत तर 13 कामगार जखमी झालेत... जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... तर पोलिस आणि बचावपथकाकडून बचावकार्य़ सुरु आहे... दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोची शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जातेय. अजूनही दोन कामगार पाण्याच्या टाकीत अडकल्याची माहिती मिळतेय. तरी, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महारात्रीमुळे आज कोची शिपयार्ड बंद असले तरी दुरुस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरु आहेत....
बातम्या
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement