एक्स्प्लोर
Advertisement
Jaganmohan Reddy | एक मुख्यमंत्री, पाच उपमुख्यमंत्री, आंध्राचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची घोषणा | ABP Majha
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाचा दणदणीत पराभव करून सत्तेवर आलेल्या जगमोहन सरकारनं सत्तास्थापनेचाही नवा पॅटर्न आणला आहे. आपल्या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदं निर्माण करण्याचा निर्णय जगनमोहन यांनी घेतला आहे. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असण्याचा देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. वायएसआर काँग्रेसच्या आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, जगनमोहन यांच्या मंत्रिमंडळात एएसी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कप्पू समाजातील एका आमदाराला उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement