एक्स्प्लोर
Raju Shetti : ऊसाचा गळीत हंगाम जाहीर, मात्र मागील वर्षीच्या थकीत FRP चं काय? राजु शेट्टींचा सवाल
ऊसाचा गळीत हंगाम जाहीर झाला मात्र मागील वर्षीच्या थकीत एफआरपीच काय? असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केलाय. थकीत रक्कम दिल्ल्यानंतरच कारखाने सुरु करा. अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा, असा इशाराच राजू शेट्टींनी शिंदे सरकारला दिलाय..
आणखी पाहा























