एक्स्प्लोर
Pune : 17 गोण्या फ्लॉवर पिकवला अन् शेतकऱ्याच्या हातात पडले फक्त 9.5 रुपये
पुण्यातील शेतकऱ्यानं 17 गोण्या फ्लॉवर पिकवण्यासाठी शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी केलं. त्यानतंर शेतकरी किसन फराटे यांच्या हातात फक्त 9.5 रुपये आल्याने, संतप्त शेतकऱ्याने ते पैसे पुन्हा व्यापाऱ्याला पाठवण्याचं ठरवलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























