एक्स्प्लोर
Abdul Sattar : केंद्राकडून मदतीची अपेक्षा, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया
दिवाळीच्या तोंडावर राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना पावसाने झोडपलं. शेतकऱ्यांचं नुकसान आणि मदतीसंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काय म्हटलंय पाहुयात.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















