एक्स्प्लोर
माझा विशेष : कोण कुणाला कह्यात घेतंय?
इस्रायलचे पंतप्रधान जोनाथन नेतान्याहू भारताच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आणि नेतान्याहू यांनी मैत्री मोदींच्या इस्रायल दौऱ्यात जगजाहीर झालीच होती आणि या मैत्रीतले आणखी काही धागे भारतात हे नेते जोडणार हे उघड आहे. आज भारत आणि इस्त्राईलदरम्यान विमानसेवा, सायबर सुरक्षा क्षेत्रासह अऩेक महत्वाच्या विषयांवर नऊ करार झाले आहेत. दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये आज दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यासह उर्जा, पाणी, ऑटोमोबाईल, आयटीसह इतर क्षेत्रांमध्येही महत्वपूर्ण करार झाल्याची माहिती आहे. इस्रायलसारख्या देशाशी मैत्री परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं कधीही फायद्याचं वाटावं, असं डील परंतु त्याची दुसरी बाजू पडताळून पाहताना. आखाती देश ज्यांच्यावर तेलासाठी भारताची मुख्य मदार आहे. अशा देशांना भारताची इस्रायलशी जवळीक रुचलेली दिसत नाही. आता परराष्ट्र धोरणातली ही तारेवरची कसरत भारत कशी करणार हा प्रश्न आहे. आजवर भारतानं इस्रायल सोबतची मैत्री कधीच उघड केली नव्हती आता अचानक ती उघड करताना भारत इस्रायलच्या कह्यात जातोय की इस्रयल भारताच्या कह्यात येतोय नेमकं काय?
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement