एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
712 : खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल खरिपातील पिकांचे हमीभाव पुढील दोन आठवड्यात जाहीर करणार असल्याची घोषणा केली. ऊसाची एफआरपी सुद्धा याच काळात जाहीर करण्यात येईल. यावेळी शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तसच मागील १० दिवसात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरल्याचंही ते म्हणाले.
निवडणूक
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?
Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement