एक्स्प्लोर
Advertisement
712 : यंदा आंब्याच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
देशातील आंब्याची निर्यात यंदा वाढण्याची शक्यता आहे. आंब्याच्या निर्यातीमध्ये यंदा 25 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचं उत्पादन कमी झालं. अवकाळी पाऊस, ओखी वादळ यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं. मात्र फळांची गुणवत्ता चांगली असल्यानं, त्यांना विदेशामध्ये मागणी वाढलीये. त्यानुसार यंदा ७० हजार टन आंब्यांची निर्यात होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ५५ हजार टन आंब्यांची निर्यात झाली होती.
बातम्या
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणाला
West Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?
Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?
Mallikarjun Reddy : भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डींची पक्षातून हकालपट्टी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
क्राईम
नागपूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement