एक्स्प्लोर
Zero Hour : OBC आरक्षण बचाव आंदोलनाचं काय होणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
आरक्षणात वाटेकरी वाढणार असं म्हणत राज्यातले ओबीसी नेते आक्रमक झालेत.. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्णाम होत असतानाच विजय वडेट्टीवारांनी भुजबळांच्या भुमिकेचा विरोध केला.. फरक हा कि सर्वात जास्त राजकीय नेतृत्व जरी मराठा असलं तरीही मनोज जरांगेच्या समोर ती सर्व मंडळी शांत आहेत. मात्र एक रॅली झाली आणि ओबीसींमध्ये हि दरी निर्माण झाली ... त्यामुळे संख्येने मोठा असणारा जरी ओबीसी समाज असला, तरी त्यात संभ्रमही निर्माण होऊ शकतो, समाज नेत्यांच्या गटात वाटल्या हि जाऊ शकतो ... त्यामुळे पुढच्या ओबीसी मेळव्यात नाकी काय चित्र दिसते त्यावरून नक्की काय राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटलेत हे कळेल. तुर्तास वेळ झालीय, आपल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची..
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour Seg 1 : एका दिवसात कुठे गोळीबार तर कुठे हत्याकाडं? वाल्मिक कराड ते बीडमधील हत्या Updates
Zero Hour Pune Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : पूल पदचाऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी?
Zero Hour Mumbai Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : 'तो' नियम बनू शकतो मोठा अडसर?
Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीत
Zero Hour on Dhule| धुळे पालिकेच्या कामाचा क्रमच उलटा, आधी रस्ते केले मग पुन्हा गटारांसाठी खोदले
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement