एक्स्प्लोर

Zero Hour Vishalgad Controversy :अतिक्रमणाच्या वेढ्यात गडकिल्ले; विशाळगडावर धारकऱ्यांचा गोंधळ!

Zero Hour Vishalgad Controversy :अतिक्रमणाच्या वेढ्यात गडकिल्ले; विशाळगडावर धारकऱ्यांचा गोंधळ!

ऐतिहासिक विशाळगडाला पडलेला अतिक्रमणाचा वेढा.. त्या विरोधातील आंदोलनं..आणि त्यावरुन रंगलेला वाद...
विशाळगडावरील अतिक्रमणांचा विषय जितका जुना आहे, तितकाच तो गंभीर सुद्धा आहे... जवळपास सगळ्या महत्वाच्या गडांवर अतिक्रमण आहेत, कुठे घरं, कुठे दुकानं आहेत तर कुठे दर्गा, कुठे मजार आहेत.. 
२०२२ साली नोव्हेंबर महिन्यात शिंदे सरकारने सर्जिकल स्ट्राईक करत प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीसभोवतालचं अतिक्रमण पाडलं आणि स्वराज्याच्या शत्रूचं उदात्तीकरणं थांबवण्याचा प्रयत्न केला होता.. त्यानंतर डिसेंबर महिन्यात शिंदे सरकारने विशाळगडावरील अतिक्रमण काढायचा प्रयत्न केला पण त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली गेली.. काहींनी मुस्लिम समाजाविरोधात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला.. तर काहींनी ही बांधकामं जुनी असल्याचं सांगत कायदेशीर पळवाटांचा आधार घेतला.. २०२३ साली उच्च न्यायालयाने अतिक्रमणं हटवण्यास स्थगिती दिली. त्यानंतर बैठका घेत, सामोपचाराने आणि कायद्याच्या कक्षेत हा विषय सोडवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु झाले पण तेव्हापासून हा मुद्दा सतत चर्चेत आहे. यावरुन आंदोलनही सुरु झाले. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत रविवारी १४ तारखेला माजी खासदार संभाजीराजेंनी अतिक्रमणविरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलं.. तिथे शिवभक्तांचा आक्रोश पाहायला मिळाला, काही तोडफोडीच्या घटना घडल्या आणि हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. काल  या प्रकरणात आजच्या सर्व घडामोडी आणि आज कोल्हापूरचे खासदार शाहु महाराज, आमदार सतेज पाटील विशाळगडाला भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा काय झालं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पण त्याआधी पाहुयात याच विषयावरील झीरो अवरमध्ये विचारलेला आजचा पहिला प्रश्न..

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget