Zero Hour : खिचडी घोटाळाच्या आरोपांची शितं राऊतांवर, Sanjay Nirupam याचं टीकास्त्र
Zero Hour : खिचडी घोटाळाच्या आरोपांची शितं राऊतांवर, निरुपम याचं टीकास्त्र
विरोधकांच्या आघाडीमध्ये केवळ जागांचाच तिढा आहे असं नाही.. तर जाहीर केलेल्या उमेदवारांवर होणारे आरोपही अडचणी वाढवतायत.. उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर झालेले ठाकरेंचे उमेदवार, अमोल कीर्तिकर आज ईडी ऑफिसमध्ये पोहोचले.. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरूय.. आणि या खिचडी घोटाळ्याच्या आरोपांची शितं, संजय राऊतांवरदेखील उडू लागलीयत.. नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले नाराज संजय निरुपम काही थांबत नाहीयेत. आज परत एकदा पत्रकार परिषद घेऊन संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर याच खिचडी घोटाळ्यात गंभीर आरोप केलेत ... तसंच या प्रकरणात निरुपमांनी राऊतांच्या कुटुंबियांचाही सहभाग असल्याचा दावा केलाय.. पाहूयात..
All Shows

































