एक्स्प्लोर

Zero Hour : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ !

Zero Hour : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ ! महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या गंभीर दाव्यावर अशोक चव्हाण स्वतः आपल्या बरोबर असणार आहेत ... त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहोत.. ते आपल्यासोबत असणार आहेत.. मात्र, त्याआधी दिवसभरातील काही राजकीय घडामोडी पाहुया.. आता जावूयात सांगलीमध्ये.. जिथं मविआतला तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीय.. त्यातच आता खासदार संजय राऊत सांगलीत पोहोचले.. महाविकास आघाडीमध्ये, सांगलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, हे दोन्ही पक्ष आपली तलवार म्यान करायला तयार नाहीत.. चंद्रहार पाटील हे सांगलीचे मविआचे उमेदवार आहेत, असं म्हणत ठाकरेंकडून प्रचार जोरात सुरू आहे.. संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराची तयारी पाहण्यासाठी सांगलीत आलेत.. तर, सांगली आमचीच म्हणत आज पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार विशाल पाटील.. हे विश्वजित कदमांसह पुन्हा दिल्ली दरबारी डेरेदाखल झालेत.. संजय राऊतांच्या आजच्या या दौऱ्याकडे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली.. दरम्यान काँग्रेसने उमेदवाराला पाठिंबा देऊन पाठिशी उभे राहायला हवे, असे आवाहन राऊतांनी केलं... तर विशाल पाटलांंना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असा प्रस्तावही सांगलीत पोहोचताच दिला...ज्यामुळे आता पडद्याआड बऱ्याच हालचाली होत आहेत ह्याचे संकेत मिळाले 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget