एक्स्प्लोर

Zero Hour Guest Centre Rohit Pawar : शरद पवार गटात इनकमिंग का वाढतंय? रोहित पवार EXCLUSIVE

लाडकी बहीण योजनेतला घोटाळा... मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आकर्षण घोषणाचा पाऊस.. यावर महायुती सरकारवर सातत्यानं आरोप करणाऱे आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. याशिवाय शरद पवारांच्या वाढलेल्या भेटीगाठींवरही त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल.. कारण, विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या भेटीसाठी सध्या गावोगावी राजकीय नेत्यांची रीघ लागलीय.. शरद पवारांना आज भेटलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच अधिक भरणा होता... 
त्यामुळं विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे... अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादा शिंदे आणि विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. काल अकलूजमधल्या कार्यक्रमात भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही शरद पवारांच्या स्टेजवर दिसून आले. पाहुयात

महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया आणि सगळ्या राजकीय घडामोडींनंतर विरोधकांची बाजू जाणून घेणंही महत्वाचं ठरतं.. आणि त्यासाठीच आपल्यासोबत चर्चा करण्यसाठी आहेत.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार... त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जावूयात गेस्ट सेंटरला...

रोहितजी, शरद पवार अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत जामखेडमधल्या खर्डा येथे विविध विकासकामांची उद्घाटन आणि लोकार्पणं करण्यात आली. त्यावेळी रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असं म्हणून पवारांनी तुमच्या मंत्रिपदाचे संकेत दिले असं म्हणायचं का?

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget