एक्स्प्लोर

Zero Hour : दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळे पत्ते; पुजा खेडकर प्रकरणातील मोठी आपडेट

Zero Hour : दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळे पत्ते; पुजा खेडकर प्रकरणातील मोठी आपडेट  गेले काही दिवस महाराष्ट्रात गाजत असलेल्या पुजा खेडकर आयएएस नियुक्ती प्रकरण गाजत आहेत.. आज सुद्धा नवी माहिती समोर आली. आय ए एस बनण्यासाठी पुजा खेडकर यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग केला हे आपण पाहिलंय. त्यासाठी आवश्यक असलेलं मेडीकल सर्टीफीकेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतील सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांनी प्रयत्न केल्याचं आणि त्यासाठी वेगवेगळे पत्ते दिल्याचं समोर आलंय. पुजा खेडकर यांनी पाथर्डी तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातील पत्त्याचा उपयोग करून अहमदनगर जिल्हा रुग्णालयातुन दोन वेळा दिव्यांग असल्याचं सर्टीफीकेट मिळवलं. यातील २०१८ साली मिळवलेल्या सर्टीफीकेटमधे त्यांना मेंटल डिसेबीलीटी असल्याचं नमूद करण्यात आले तर २०२१ च्या सर्टीफीकेट मधे पुजा खेडकर यांना दृष्टीदोष  आणि मेंटल इलनेस अशा दोन डिसेबलीटीज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. या संदर्भात आज अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्यात बैठक झाली.. तत्कालीन वैद्यकीय मंडळातील सदस्यांचा लेखी अभिप्राय आणि जमा केलेली कागदपत्रे यांचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्याना लवकरच दिला जाईल असं त्यांनी सांगितलं.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Badlapur Protest Special Report : बदलापूरमध्ये संतापाचा भडका, दिवसभरात नेमकं काय काय घडलं?Ambernath Road Rage : कौटुंबिक वादातून चिरडलं, भर रस्त्यात रंगला थरार, धक्कादायक व्हिडीओBadlapur School Crime Special Report : अत्याचाराची 'बदलापूर फाईल्स', काय घडलं अन् कसं घडलं?एबीप माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 20 ऑगस्ट 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
शिक्षक आहे की हैवान? अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड
MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा
Reservation : आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
आरक्षणावरून भाजप अडचणीत; राज्यसभा, विधान परिषदेला थेट मोठा डाव टाकत विरोधकांना धोबीपछाड देणार?
Lateral Entry : विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
Embed widget