Zero Hour Marathi Language : हिंदीला टाळा, इंग्रजीचा मात्र लळा? Deepak Pawar यांचं स्पष्ट मत
Zero Hour Marathi Language : हिंदीला टाळा, इंग्रजीचा मात्र लळा? Deepak Pawar यांचं स्पष्ट मत
असेल तर ते इंग्रजीचा नाही का हे प्रश्न सुद्धा दीपक पवारांची आपल्याला त्यांच्याशी बोलायच आहे. तिन्ही मान्यवरांच स्वागत आहे या बाबतीत मी अखिल पासून सुरुवात करेन अखिल हा या निमित्ताने एक बर झाला हा मुद्दा दरवेळी मध्ये मध्ये चर्चेला यायचा की ठाकरेंचे सगळे दोन्ही चिरंजीव इंग्रजीतून शिकलेले आहेत यानिमित्ताने सगळेच राजकारणीची चिरंजीव मुलं मुली इंग्रजीतून शिकतात. शरद पवारांच्या नावाने पब्लिक स्कूल सुद्धा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे हिंदीचा विरोध वगैरे तो तर आहेच पण मग इंग्रजीचा आक्रमण नाहीये का मराठीवर सर्वप्रथम. प्रथम मी नम्रपणे हे सांगतो की मी पण इंग्रजी माध्यमातन शिकलोय, परंतु मी मराठीत बोलतोय, माझ्या घरी मराठीचे संस्कार झालेले आहेत, विषय फक्त इतकाच नाही आहे की कोण कोणत्या शाळेत शिकत, विषय तितका नाहीये तो फक्त एक राजकारणाचा मुद्दा म्हणून त्यांनी परत टोळवा टोळवी करायचा प्रयत्न करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं जरी असलं तरी आदित्य ठाकरे साहेबांबद्दल जर ते म्हणत असतील तर बॉम्बेस मध्ये शिकले तर आपण जरा अजून इतिहासात देखील जाऊया. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देखील ओरिएंटल हायस्कूल या इंग्लिश माध्यमात होते सातवीपर्यंत पाहिजे तर आपण तपासून देखील घेऊ शकता ते ठीक आहे तर आपण कुठे शिकतो आपण काय शिकतो हा महत्त्वाचा विषय नसून तर आपण आपली संस्कृती जपतो का? आपण आपली भाषा जपतो का? आपण आपली भाषा अजून पुढे वाढवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा तुमचा प्रश्न त्याला जोडून असा होता की इंग्रजी. स्वीकारतो त्याप्रकारे हिंदीच तर तस काही नाहीये हिंदी फक्त एक कम्युनिकेशनची भाषा आहे आणि हिंदीचा पण विरोध हा कोणीच केला नव्हता हिंदी तर आजपर्यंत आपण पण शिकत आलेलो आहे मला वाटत प्रसन्नजी आपण पण शिकल असणार पाचवी पासून मला पण पाचवी पासून होतं आपण उत्तम हिंदी देखील बोलतो
All Shows

































