एक्स्प्लोर

Zero Hour : महाजन,भुजबळ ते धनंजय मुंडे; मनोज जरांगे कुणाला काय बोलले?

Zero Hour : महाजन,भुजबळ ते धनंजय मुंडे;  मनोज जरांगे कुणाला काय बोलले?

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना.. बीडमध्ये मराठा वादळ पाहायला मिळालं.. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात शांतता रॅली काढण्यात आली.. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले होते.. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम अवघ्या काही दिवसांत संपणारय.. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला... ठरलेल्या चार विषयांच्य मागण्या सरकारने पूर्ण न करता फसवलं तर... पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन जरांगेंनी केलं... यावेळी बोलताना जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सरकारसोबत साटंलोटं असल्याचा केलाच.. शिवाय पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांवरही तोंडसूख घेतलं  प्रचंड गर्दी, मोठा उत्साह आणि सकाळपासूनच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) भाषणाची उत्सुकता लागलेल्या बीडमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed) जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देत महायुती व महाविकास आघाडीलाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मराठा समाजालाही (Maratha) एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. हिंगोलीतून सुरू झालेल्या शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज बीडच्या माय-बाप जनतेनं रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आपल्य भाषणाच्या शेवटी मराठा समाज बांधवांना जरांगेंनी दोन विनंत्या केल्या आहेत. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.   लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पॅटर्न चालला, त्यातही बीड, जालन आणि परभणी जिल्ह्यात मनोज जरांगेंमुळेच महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या शांतता रॅलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आज जरांगे यांची शांतता रॅली त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे, बीडमधील रॅलीतून ते काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात आणि मराठा समाज बांधवांना काय आवाहन करतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. बीडमधून जरांगेंनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल करत मराठा समाजालाही विनंती केली आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी, मी तुम्हाला 2 गोष्टींचं आवाहन करतो, दोन गोष्टीची विनंती करतो असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget