एक्स्प्लोर

Zero Hour Maharashtra Lok Sabha Seat Sharing : महायुतीपासून महाआघाडी जागावाटपाचा सस्पेन्स

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे.. राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी नाशिकवर दावा   ठोकलाय.. काल परवापर्यंत मातोश्रीवर जाणारे, मविआ नेत्यांशी चर्चा करणारे राजू शेट्टी.. ऐनवेळी महायुतीशी  हातमिळवणी करण्याची शक्यताय..ह्याच महाआघाडीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर केला पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र महादेव जाणकारांना परत स्वतःकडे खेचल्यावर, जानकरांनी आज परभणीवर दावा सांगितलाय . त्यातच सर्वात मोठी बातमी .... प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीबरोबर नाही असे म्हणता म्हणता परत एकदा ते सोबत राहावेत यासाठी मविआ नेत्यांची आज आणि उद्या बैठका पार पडतायत.. 
लोकसभेच्या रणधुमाळीत दररोज.. दर तासाला.. नवनव्या घडामोडी घडतायत... कुणाची खप्पामर्जी होतेय.. तर कुणाची उमेदवारी जाहीर होतेय.. कुठे टोकाचे शत्रू गळाभेट घेतायत.. तर 'हम साथ साथ है' म्हणणारे मित्र ऐनवेळी हात दाखवतायत.. एकूणच काय तर, जागावाटप अन् उमेदवारीवरून सध्या जोरदार राजकीय समुद्रमंथन सुरू आहे.. या मंथनातून कुणाला काय आणि कोणाला काय मिळणार .... अशा अनेक बातम्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत..त्याचबरोबर बघणार आहोत भाजपची मदत करणारे छुपे हात ... अदृश्य शक्ती ... म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...आजच्या राज्यातील एका महत्वाच्या घडामोडीवर होता आपला प्रश्न .... तो पाहण्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर...

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Embed widget