एक्स्प्लोर

Zero Hour : पुन्हा रक्तरंजित जम्मू काश्मीर;अधिकाऱ्यासह चार जवान जखमी

Zero Hour : पुन्हा रक्तरंजित जम्मू काश्मीर;अधिकाऱ्यासह चार जवान जखमी  जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील डेसा जंगलातील धारी गोटे उरारबागी येथे, सर्च ऑपरेशनदरम्यान.. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेच्या कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलंय.. दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याकडून या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय.. जम्मूच्या डोडा येथे गेल्या ३४ दिवसांतील ही पाचवी चकमक आहे.. गेल्या काही दिवसांमध्ये कठूआ आणि जम्मूच्या जवळच्या परिसरात दहशतवाद्यांकडून सातत्यानं हल्ले होतायत.. दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढलीय.. या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच.. तुर्तास झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात.. उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात.. पाहात राहा एबीपी माझा. भारताचं उत्तर टोक असणारं जम्मू काश्मीर गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांनी हादरलंय... आता तर गेल्या महिनाभराचा विचार केला तर महिनाभरात तब्बल 7 हल्ले होऊन त्यामध्ये 13 जवान शहीद झालेत...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
Madan Bhosale: साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचा भाजपला आणखी एक हादरा? जयंत पाटील साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी
Kolhapur News : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayant Patil Meet Madan Bhosale : जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाBaramati Yugendra Pawar Banners : बारामतीत युगेंद्र पवारांची हवा, फिक्स आमदार असल्याचे बॅनरABP Majha Headlines :  10 AM : 25 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार, पहिले आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
Madan Bhosale: साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचा भाजपला आणखी एक हादरा? जयंत पाटील साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी
Kolhapur News : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
Bigg Boss Marathi :
"डीपी दादा काडी लावायचं काम करतात, माझ्या आणि निक्कू ताईत...", छोटा पुढारीचा आरोप; धनंजय म्हणाला...
एकनाथ खडसे म्हणतात, निमंत्रण मिळालं नसल्याने मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, आता अनिल पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, निमंत्रण मिळालं नसल्याने मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, आता अनिल पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!
राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!
परभणीकरांना दिलासा! पुर्णा, गाेदावरी, दुधना खळाळल्या, दोन दिवसांच्या पावसाने निम्न दुधनासह येलदरीतही पाणी वाढलं..
परभणीकरांना दिलासा! पुर्णा, गाेदावरी, दुधना खळाळल्या, दोन दिवसांच्या पावसाने निम्न दुधनासह येलदरीतही पाणी वाढलं..
Embed widget