एक्स्प्लोर
Zero Hour Ibrahim Musa : Amol Kirtikar यांच्या प्रचारात 1993 Bomb Blast चा आरोपी, प्रकरण नेमकं काय?
Zero Hour Ibrahim Musa : मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या रॅलीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला इब्राहिम मुसाने उत्तर दिलं आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही, जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला उभारलो होतो असं इब्राहिम मुसाने स्पष्टीकरण दिलं आहे. इब्राहिम मुसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण या आधीच अमोल कीर्तिकरांनी दिलं होतं.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?



























