एक्स्प्लोर

Zero Hour Harshwardhan Patil Exclusive : महायुतीत अजित पवारांविरोधातील नाराजी दूर होणार ?

Zero Hour Harshwardhan Patil Exclusive : महायुतीत अजित पवारांविरोधातील नाराजी दूर होणार ?  बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा मतदारसंघालाही तितकंच महत्वं आहे.. इथं भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा प्रभाव आहे.. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते.. तेव्हापासून इथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष आहे.. आज दोघेही महायुतीचा भाग झालेत.. तरीही तोच संघर्ष कायम आहे.. कारण, लोकसभा निवडणुका जाहीर होताच.. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली.. 
त्याला कारण होत्या विधानसभेच्या निवडणुका.. हर्षवर्धन पाटलांच्या मते, मागील तीन लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना मदत केली.. मात्र, विधानसभेत आमची फसवणूक झाली.. त्यामुळे आता ‘आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतर लोकसभेचे पाहू,’ असं म्हणत हर्षवर्धन पाटीलही आक्रमक झालेत.. ज्या इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील चारवेळा आमदार होते.. त्याच इंदापूरमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला.. दोन हजार चौदापासून दत्तात्रय भरणेच इंदापूरचे आमदार आहेत.. विधानसभेतील हीच नाराजी आज हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली.. त्याचं झालं असं की बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली... त्यात भाजपच्या अनेक नेत्यांना बोलावलं होतं.. याच बैठकीत, हर्षवर्धन पाटलांनाही बोलवलं.. त्यावेळी त्यांच्या कन्या अंकिता पाटीलही त्यांच्यासोबत होत्या.. आणि त्याच बैठकीत काय काय़ घडलं.. त्यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली.. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण खुद्द हर्षवर्धन पाटलांशीही चर्चा करणार आहोत.. काही मिनिटांमध्येच ते आपल्या गेस्ट सेंटरला असतील.. मात्र, आजच्या बैठकीनंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली.. ती पाहुयात..

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
Embed widget