एक्स्प्लोर
Zero Hour Guest Center : अशोक चव्हाण यांच्यामुळे मविआत पेच ? : Ashok Chavan Exclusive
Zero Hour Guest Center : अशोक चव्हाण यांच्यामुळे मविआत पेच ? : Ashok Chavan Exclusive
पक्षांतर्गत काळात अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक घोळ करून ठेवला या काही काँग्रेस नेत्यांच्या आरोपाला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. अशोक चव्हाणांनी एबीपी माझाच्या झिरो अवर या विशेष कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल केला. पटोलेंच्या काळात काँग्रेसची फरफट झालीय असा आरोप त्यांनी केला.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?



























