एक्स्प्लोर

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारण सध्या इतकं आयाराम गयाराममय झालंय की कधी काय होईल.. कोण कोणत्या पक्षात जाईल याचा अंदाज लावणं.. हे भल्या भल्या राजकीय पंडितांनाही जमत नाहीय. मंडळी, खरं तर सध्या पावसाचाही अचूक अंदाज लावणं विज्ञान आणि तंत्रज्ञानानं शक्य केलंय. पण, राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज लावणं खरंच कठीण नाही, तर अशक्य झालंय. 
आता हेच पाहा ना.. राज्य विधिमंडळांच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवसांचं कामकाज आज सुरु झालं.. सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरु झालं.. सरकारविरोधी घोषणा सुरु होत्या.. विधिमंडळांच्या पायऱ्यांजवळ पत्रकारांचीही लगबग होती. हे आंदोलन संपण्याच्या आतच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे माध्यमांसमोर आले. त्यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं.. त्यामुळं पत्रकारांनी जगन्नाथ उर्फ ज. मो.अभ्यंकरांची माहिती शोधायला सुरुवात केली.. तोच विधीमंडळ सचिवांच्या केबिनमधून एक व्हिडिओ समोर आला.. 
त्या व्हिडिओनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली..
त्या व्हिडिओत कोण-कोण होतं.. तर पहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला दोन्ही उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार... त्यांच्या जोडीला महायुतीच्या नेत्याची फौज... पण, त्यामध्ये एक चेहरा महायुतीचा नव्हता.. तो होता.. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा..
मंडळी, एकदम बरोबर ओळखलंत.. त्याच आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी चक्क महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ऑपरेशन टायगर थ्री पॉईंट ओ... अधिकृतरित्या सुरु झाल्याच्या चर्चेला उधाण आलं.
मंडळी, या घडामोडीनं मविआत फक्त ठाकरेंचंच टेन्शन वाढलंय असं नाही.. तर पवारांच्या राष्ट्रवादीतही आज झालेल्या चर्चा लक्षात घेता तिथंही काही ना काही तरी नक्कीच शिजतंय याचा अंदाज येतो. एकूणच काय मंडळी. विधीमंडळात राक्षसी बहुमत असूनही महायुतीत सुरु असलेलं इनकमिंग... आणि त्यामुळं कमकुवत होणारा विरोधी पक्ष.. पाहून राजकीय जाणकार सशक्त लोकशाहीबद्दल चिंता व्यक करतायत. 
एकंदरीत ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे.. याची चर्चा आणि विश्लेषण करणार आहोतच.. पण, त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न.. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget