एक्स्प्लोर
Zero Hour Full Episode : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागांचा तिढा कायम : 21 March 2024
Zero Hour Full Episode : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागांचा तिढा कायम : 21 March 2024 वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्यातच जमा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण म्हणजे, आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती. आम्ही प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची कल्पना दिली.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?



























