एक्स्प्लोर

Zero Hour Full Episode : धनंजय मुंडे राजीनामा देणार? करुणा शर्माचा दावा खरा ठरणार?

Zero Hour Full Episode : धनंजय मुंडे राजीनामा देणार? करुणा शर्माचा दावा खरा ठरणार?

नअर्थसंकल्पीय अधिवेशन म्हटल्यावर चर्चा होते ती राज्याच्या आर्थिक प्रगतीची, आर्थिक स्थितीची, आर्थिक संकटांची आणि आर्थिक आव्हानांची. कारण आज घडील्या राज्याच्या डोक्यावर आठ लाख कोटी रुपयांच कर्ज आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात आर्थिक विषयाची चर्चा होणं अपेक्षित होतं पण. असं अपेक्षित होतं तसं झालं नाही कारण पहिल्या दिवशी अगदी पहिल्या मिनिटापासूनच विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून आक्रमक झाले. आज एक आणखी महत्त्वाची दुसरी बाब घडली ती होती महाविकास आघाडी जिथं विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावरून जोरदार रस्सिखेत सुरू झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली. महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातही एक महत्त्वाची घडामोड आहे आज आणि ती आहे रोहित पवारां संदर्भाती त्यासोबतच आणखी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत पण त्या आधी पाहूयात आपण आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न काय आहे पाहूया आजचा प्रश्न धनंजय मुंडे लवकरच मंत्रीपदाचा राजीनामा देणार करुणा मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरेल. असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी आम्ही जो प्रश्न विचारला, खरं तर करुणा मुंडे यांनी ही भविष्यवाणी कालच केली होती. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget